GOVERMENT JOB……

GOVERMENT JOB……

सरकारी नौकरी        🗞

1. [MEITY] इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती २०२३ एकूण जागा :JOB JOB JOB

106अंतिम दिनांक : 23 January 2023

2. [GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स भरती २०२३ एकूण जागा : 01अंतिम दिनांक : 21 January 2023

3. [GCOEN] शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर भरती २०२३ एकूण जागा : -अंतिम दिनांक : 13 January 2022

4. [SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३ [मुदतवाढ]एकूण जागा : 1438अंतिम दिनांक : 31 January 2023

5. [GMC] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२३ एकूण जागा : 11अंतिम दिनांक : 24 January 2023

6. [Lokayukta Karyalay] लोक आयुक्त कार्यालय भरती 2023 एकूण जागा : -अंतिम दिनांक : 30 January 2023

7. [DTE] तंत्रशिक्षण संचालनालय भरती २०२३ एकूण जागा : 05अंतिम दिनांक : 25 January 2023

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी. 

 

सरकारी नौकरी        🗞

[MEITY] इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भरती २०२३

Updated On : 11 January, 2023

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय [Ministry of Electronics and Information Technology] मध्ये आयटी कार्यकारी पदांच्या १०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 106 जागा

MEITY Recruitment Details:
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
आयटी कार्यकारी / IT Executive बी.एस्सी. संगणक विज्ञान / बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान/ बॅचलर ऑफ़ कंप्युटर एप्लिकेशन (बी.सी.ए.) 106
Eligibility Criteria For MEITY
शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण :  संपूर्ण भारत

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

 

 

🗞       सरकारी नौकरी        🗞

[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स भरती २०२३

Updated On : 11 January, 2023

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स [Gokhale Institute of politics and economics Pune] पुणे निवास मुख्य वॉर्डन (महिला) जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 21 जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०1 जागा

GIPE Pune Recruitment Details:
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
निवास मुख्य वॉर्डन (महिला) / Resident Cheif Warden (Female) 01) कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय / परदेशी संस्था / विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी 02) 03 ते 04  वर्षे अनुभव  01
Eligibility Criteria For GIPE Pune
वयाची अट : २१ जानेवारी २०२३ रोजी ३५ वर्षापर्यंत.

शुल्क : 600/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Gokhale Institute of Politics and Economics, 846, Shivajinagar, B.M.C.C. Road, Pune-411004.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

 

🗞       सरकारी नौकरी        🗞

[GCOEN] शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर भरती २०२3

Updated On : 11 January, 2023

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय [Government College of Engineering Nagpur] नागपूर येथे विजिटिंग फॅकल्टी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 13 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

GCOEN Recruitment Details:
पदांचे नाव : विजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty)

Eligibility Criteria For GCOEN
शैक्षणिक पात्रता : AICTE/महाराष्ट्र शासनाच्या नियम व विनियमांनुसार.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Government College of Engineering, Nagpur Sector 27, Mihan Rehabilitation Colony, Khapri, Wardha Road Nagpur-441108.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

 

🗞       सरकारी नौकरी        🗞

 

SBI JOB

[SBI] स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२3 [मुदतवाढ]

Updated On : 11 January, 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी पदांच्या १४३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४३८ जागा

SBI Recruitment Details :
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी / Retired Bank Officers/Staff ०१) अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने, कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही ०२) निवृत्त कर्मचार्‍यांना संबंधित क्षेत्रात पुरेसा कामाचा अनुभव आणि एकूणच व्यावसायिक क्षमता असणे आवश्यक आहे ०३) सेवानिवृत्त कर्मचार्‍यांकडे या पदासाठी आवश्यकतेनुसार विशेष कौशल्य / योग्यता / गुणवत्ता असणे आवश्यक आहे. १४३८
Eligibility Criteria For SBI
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

 

🗞       सरकारी नौकरी        🗞

[GMC] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२3

Updated On : 11 January, 2023

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय [Government Medical College & Hospital, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 11 जागा

GMC Nagpur Recruitment Details:
पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय समन्वयक अधिकारी / Medical Co-ordinating Officer 02
2 वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी / Medical Camp Co-ordinating Officer 01
3 औषधीनिर्माता / Pharmacist 01
4 डाटा ऐंट्री ऑपरेटर / Data Entry Operator 01
5 बिलींग क्लर्क / Billing Clerk 01
Eligibility Criteria For GMC Nagpur
पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) एम.बी.बी.एस. 02) बि.ए. एम.एस 03) बि.एच.एम.एस
2 01) बिएसडब्लू / एमएसडब्लू 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
3 01) डि. फार्म / बी फार्म, डिप्लोमा इन फार्मसी / बॅचलर इन फार्मसी, तसेच स्टेट फार्मसी कॉन्सीलचे रजिस्ट्रेशन आवश्यक 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
4 01) पदवीधर ( कोणतीही शाखा) 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 03) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र. मि. अर्हतेचेशासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक
5 01) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेल्या परीक्षा उमेदवार (10+2) इतर उत्तीर्ण झालेले 02) एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 03) पदवीधारकास प्राधान्य 04) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३०. श.प्र.मि. आणी इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श. प्र.मि. अर्हतेचे शासकीय वाणीज्य प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : 21 वर्षे ते ३८ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,५००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

 

🗞       सरकारी नौकरी        🗞

[Lokayukta Karyalay] लोक आयुक्त कार्यालय भरती 2023

Updated On : 11 January, 2023

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय [Lokayukta Karyalay] मुंबई येथे लिपिक टंकलेखक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Lokayukta Karyalay Recruitment Details:
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
लिपिक टंकलेखक / Clerk-Typist 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 02) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. 03) उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 04) शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताः मराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे –
Eligibility Criteria For Lokayukta Karyalay
वयाची अट :19 वर्षे ते 38 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई- 400032.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

🗞       सरकारी नौकरी        🗞

[DTE] तंत्रशिक्षण संचालनालय भरती २०२3

Updated On : 11 January, 2023

तंत्रशिक्षण संचालनालय [Directorate of Technical Education Mumbai] मुंबई येथे विधी अधिकारी पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०५ जागा

DTE Mumbai Recruitment Details:
पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी / Legal Officer ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा. तो सनदधारक असावा. ०२) उमेदवार सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश / अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश / प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असावा. असे उमेदवार उपलबध झाले नाही तर उमेदवारांस विधी विभागातून सेवानिवृत्त सहसचिव / उपसचिव/ कक्ष अधिकारी पदावर काम करणाऱ्या अथवा कोणत्याही शासकीय संस्था किंवा सार्वजनिक उपक्रमासाठी विधी सल्लागार म्हणून किमान २० वर्षाचा अनुभव असावा ०३) उमेदवार सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञानसंपन्न असावा, ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे. ०५
Eligibility Criteria For DTE Mumbai
शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य , ०३ महापालिका मार्ग , मुंबई- 400 001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :

मिळवा सरकारी नोकरी / खाजगी नौकरी विषयक माहिती तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

VISIT

www.textilelearn.com

contact:

for more details visit our

website link

Facebook Page link

Instagram page  link

gmail-link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *